AIS

AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट

आयकर खात्याची एक मोठी स्टेप ज्यामुळे सर्वसामान्य लोकांची पण झोप उडाली आहे. आयकर खात्याच्या वेब पोर्टल वर वर्षभरात केलेल्या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा उघड करण्यात आला आहे. यामुळे करदाते जे व्यवहार लपवत होते ( मुख्यतः शेअर चे व्यवहार) ते आता त्यांना त्यांच्या ITR मध्ये दाखवणे क्रमप्राप्त होणार आहे. इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर AIS अर्थात …

AIS अर्थात अन्युअल इन्फॉर्मशन स्टेटमेंट Read More »