Business Mitra सुरू करण्यामागची प्रेरणा
स्वतःच्या जागेत 15 फेब्रुवारी पासून बिझनेस मित्र सुरू करत आहोत आणि त्याच्या उद्घाटनाचे निमंत्रण देताना…. बऱ्याच मित्राचा प्रश्न केला की … बिझनेस मित्र म्हणजे काय? कोणत्या सर्विसेस तू देतोय ? मग हेच नाव का सुचले? म्हणून हा लेख प्रपंच…. Business Mitra सुरू करण्यामागची प्रेरणा प्रत्येक उद्योजकाच्या मनात एक कल्पना असते, एक स्वप्न असतं—स्वतःचा व्यवसाय उभारायचा, मोठं […]
Business Mitra सुरू करण्यामागची प्रेरणा Read More »